pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांचा जालना जिल्हा दौरा

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.25

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे हे रविवार दि.28 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवार दि.28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ते जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या समवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभागातील जमीन अधिग्रहणाविषयी बैठकीसह सर्वेक्षणाचा आढावाही घेतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे