ब्रेकिंग
जालना येथील नाट्या्कुर बालनाट्य महोत्सव 2026 मध्ये अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयाच्या एकांकिकेला मिळाला सादरीकरणाचा तृतीय पुरस्कार!

0
4
0
7
5
7
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10
दरवर्षीप्रमाणे नाट्यअंकुर बालनाट्य महोत्सवामध्ये अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयाने “क्लास म्हणजे नुसती वैतागवाडी” ही स्वलिखित एकांकिका सादर केली होती यामध्ये या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे तृतीय पारितोषिक, दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक श्रीमती दुर्गा घुले , अभिनयाचे तृतीय पारितोषिक शेख फातिमा, उत्तेजनार्थ पारितोषिक क्षितिजा खैरे या विद्यार्थ्यांना मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्ष श्रीमती शोभाताई येवले मॅडम सचिव श्री दिनेश येवले सर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
0
4
0
7
5
7



