ब्रेकिंग
विभागीय आयुक्त कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

0
3
1
5
3
3
छत्रपती संभाजीनगर,दि.26
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, अनंत गव्हाणे, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, डॉ. सिमा जगताप, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.
0
3
1
5
3
3