pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान भाव योजनेचे साप्ताहिक आरोग्य मेळावा

0 1 7 4 0 8

विरेगाव /गणेश शिंदे, दि.30

जालना तालुक्यातील विरेगाव येथे शनिवारी प्राथामिक आरोग्य केंद्रात
आयुष्यमान भाव योजनेचे साप्ताहिक आरोग्य मेळावा घेण्यात आला
छत्रपती संभाजीनगर विभागाचे आरोग्य उपसंचालक श्री डॉ भुषनकुमार रामटेके , वैधकिय अधिकारी अश्विनी जुकटे ,संरपच सुरेश जाधव ,यांच्या हास्ते उदघाटन करण्यात आले , प्रमुख पाहुणे सहाय्यक संचालक डॉ पी एम कुलकर्णी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ एस एस पाईकराव होते ,
आयुष्यमान भाव योजना कार्यक्रम विषयी डॉ भुषनकुमार रामटेके यांनी मार्गदर्शन केले की आॅनलाईन माहीती भरुन आयुष्यमान योजनेचा लाभ गरजु लाभार्थीनी लाभ घ्यावा यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी जुकटे , वैधकिय अधिकारी डॉ. सुरज राठोड , यांनी साप्ताहिक मेळाव्यास आलेल्या रुग्णाची तपासणी केली यावेळी
रवी हनवते, सहाने , लाड, थोरात , गायकवाड ,दुसाने ,राठोड, म्हस्के,निलखन यांनी काम पाहीले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे