pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

0 3 2 6 6 6

जालना/प्रतिनिधी,दि.10

घनसावंगी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करुन दिलेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-1 अंतर्गत 46 आणि प्रकल्प-2 अंतर्गत 57 पदे भरण्यात येणार आहेत. तरी किमान बारावी उत्तीर्ण वय 18 ते 35 दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज घनसावंगी येथील पंचायत समितीच्या परिसरातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प-2 (ग्रामीण)येथे सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे