pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालयात विद्यार्थी प्रेरणा दिन साजरा

0 3 8 6 5 4

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7

मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव ता. भोकरदन जि. जालना येथे आज दिनांक 07/11/2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने वंदे मातरम सामूहिक गीत घेण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव जयश्री ताई बनकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे