ब्रेकिंग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
3
0
4
8
7
जालना/प्रतिनिधी,दि.31
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. नायब तहसिलदार तुषार निकम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0
3
0
4
8
7