pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवसेना उरण उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त उरण शहर शाखेला दिली साऊंड सिस्टिम ची भेट

0 1 7 3 7 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी उरण उपतालुका संघटिका तथा कट्टर शिवसैनिक म्हणून सुपरिचित असलेल्या मनीषा नितीन ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मनीषा ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.वाढदिवसानिमित्त उपतालुका संगीता संघटिका मनीषा ठाकूर यांनी शिवसेना उरण शहर शाखेला साऊंड सिस्टिम ची भेट दिली, सदर भेट गटनेते गणेश शिंदे व संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी स्वीकारली

यावेळी गटनेते गणेश शिंदे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक महेश वर्तक, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष हुसेना शेख, निष्ठावंत शिवसैनिक नितीन ठाकूर व सायदा पठाण उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे