ब्रेकिंग
रामचंद्र शंकरराव कपीले यांची वधुवर सुचक केंद्राच्या राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख पदी निवड

0
3
2
1
8
2
जालना/प्रतिनिधी, दि.28
शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वृद्धाश्रम व(सर्व जातीय)वधुवर सुचक केंद्र पुणे,राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सचिनजी देशमुख यांच्या आदेशानुसार व
राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती माधुरीताई उदावंत यांच्या शिफारशीनुसार श्री रामचंद्र शंकरराव कपीले यांची
वधुवर सुचक केंद्राच्या राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख पदी निवड नुकतीच करण्यात आली आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आपण या पदाला योग्य न्याय द्याल अशी आमची अपेक्षा आहे, हे कार्य करत असताना
तुमच्या हातून भरपूर समाजसेवा घडावी हीच सदिच्छा तसेच तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन त्यांना मिळालेल्या नियुक्ती पत्रात करण्यात आले आहे.
0
3
2
1
8
2