ब्रेकिंग
२९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अंगणवाडी सेविका मंदा म्हात्रे व शंकूतला पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कुटुंबियांतर्फे सत्कार.

0
3
8
6
5
4
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
उरण तालुक्यातील गोवठणे गावातील अंगणवाडी सेविका मंदा श्रीराम म्हात्रे (मंदा काकू २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर अंगणवाडी सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत.२९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवा पूर्ण झाल्याने त्यांना सारडे गावी माहेरी बोलाऊन त्याचे वडील ध. प. पाटील गुरुजी व भाऊ अजित पाटील व बहिण अनुताई यांनी सत्कार करून भेट वस्तू देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.२९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अंगणवाडी सेविका मंदा म्हात्रे व शंकूतला पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला.
0
3
8
6
5
4

