pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वयाचे 80 वर्षे पूर्ण केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आवाहन

0 1 2 1 1 0

जालना/प्रतिनिधी,दि. 25

शासन निर्णयानुसार वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना  कुटुंब निवृतीवेतनात 10 टक्के वाढ मिळते, ज्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी आपल्या वयाची 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण केलेली आहे अशा कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी आपले आधारकार्ड / पॅनकार्ड तसेच आधारकार्ड / पॅनकार्ड उपलब्ध नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सकांचे वयाबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे दि. 11 ऑगस्ट 2023 पूर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी  सचिन चं. धस, यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 0