ब्रेकिंग
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सदस्य प्रवीण घुगे 2 फेब्रुवारीला जालना जिल्हा दौऱ्यावर

0
3
0
5
5
9
जालना/प्रतिनिधी,दि.1
नवी दिल्ली येथील केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या डेव्हलेपमेंट अॅण्ड वेलफेअर बोर्ड फॉर डी नोटीफाईड, नोमॅडीक, सेमी नोमॅडील कम्युनिटीजचे सदस्य प्रवीण शिवाजी घुगे हे शुक्रवार दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने आगमन व जालना येथील महाविर चौकातील गॅलेक्सी हॉटेलमधील डीएनटी समुदायाच्या व्यक्ती व प्रतिनिधी समवेत बैठकीस उपस्थित राहतील.
0
3
0
5
5
9