ब्रेकिंग
सरस्वतीबाई बळीराम भंडारे यांचे निधन
0
3
0
5
5
9
हदगाव/प्रतिनिधी, दि.14
श्रीमती सरस्वतीबाई बळीराम भंडारे (90) राहणार पिंपरखेड हल्ली मुक्काम हदगाव यांचे आज दि. १४-१२-२०२३ रोजी दु. ३: ३० वा. वर्धाक्याने निधन झाले.
त्या मुख्याध्यापक प्रल्हाद भंडारे जि.प.प्रा.शा हस्तरा यांच्या आई होत.त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे.
0
3
0
5
5
9