ब्रेकिंग
सिने अभिनेते एम.नटराज यांना राज्यस्तरीय कलासाधना पुरस्कार 2024 जाहीर
प्रसिद्ध सिने अभिनेत्री मेघा डोळस यांचे शुभहस्ते मिळणार पुरस्कार

0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी, दि.9
सिने अभिनेते एम.नटराज यांचे कलाक्षेत्रात खूपच उल्लेखनीय काम चालु आहे त्यांचा महिलांसाठी तयार करण्यात आलेला सेलेब्रिटी होम मिनिस्टर कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात सादर होत आहे या कार्यक्रमाला खुपचं छान प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे.तसेच त्यांचे 4 चित्रपटाचे शूटिंग चालू असुन ते खूपच व्यस्त झाले आहे तसेच त्यांनी अनेक सीरिअल्स आणि शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे या सर्व कामाची दाखल घेत तेजस फाऊंडेशन, नाशिक.यांनी त्यांना या वर्षीचा राज्यस्तरीय कलासाधना पुरस्कार जाहीर केला आहे सदर पुरस्कार त्यांना जुन महिन्यात संभाजी नगर येथे प्रसिद्ध सिने अभिनेत्री मेघा डोळस यांचे शुभ हस्ते मान्यवरांचे उपस्थितीत देण्यात येणार आहे.
0
3
2
1
6
7