pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माव पाटोदा येथे विश्वरत्न महामानव बोद्धिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऊस्ताहात साजरी करण्यात आली.

0 1 7 3 7 7

सातोना/प्रतिनिधि,दि.14

आज दि 14/04/2023 रोजी जि प शाळा माव यथे महा मानव विश्वरंत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित ग्राम पंचायत सरपंच सै सविता ताई धोडिरामजी नवल,उप सरपंच काशीनाथजी बोराडे व सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि मुख्याध्यापिका खरात मॅडम, सह शिक्षिका बरकुले मॅडम, आंगनवाडी सेविका आशामती मोरोती वाघमारे, आशा सेविका संगिता सोमेश्वर गायकवाड ,शालेय समिति अध्यक्ष कालिंदाताई सुभाष नवल शालेय समिति उप अध्यक्ष व सर्व सदस्य , पा पु क सुरेश मुंढे, जलसुरक्षक ऐन ऐस गायकवाड, पा फि महेश सोळंके,धोंडिरामजी नवल, सोमेश्वर गायकवाड,सुभाषराव नवल, महादेव नवल, रविन्द्र मुंढे, महादेव गायकवाड, आणि गावातिल सर्व प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाज बांधव या वेळी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे