ब्रेकिंग
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धे मध्ये आदित्य अशोक वैद्य यांचे यश.

0
3
1
0
5
6
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.1
जी चॅम्प अबॅकस द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये 38 students सहभागी झाले होते. त्यापैकी 17 जणांना 100/100 मार्क्स मिळाले. त्यामध्ये ग्रामीण भागातुन वाघरूळ जहागीर येथील आदित्य अशोक वैद्य यांनी यश प्राप्त केले.
त्या बद्द्ल् त्याचे सर्वांनी कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0
3
1
0
5
6