ब्रेकिंग
औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या फुलंब्री विधान सभा अध्यक्ष पदी विठ्ठल बबनराव दांडगे !

0
3
2
1
8
0
जालना/प्रतिनिधी, दि.15
औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या फुलंब्री विधान सभा अध्यक्ष पदी विठ्ठल बबनराव दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करावे असे पुढे आदेशात म्हटले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
3
2
1
8
0