pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना भाजपाच्या वतीने अभिवादन!

0 3 8 3 5 2
जालना/प्रतिनिधी, दि.16

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या जालना कार्यालयात अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वाजपेयीजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सोमेश काबलिये, सुदर्शन काळे, देविदास देशमुख, राजेश जोशी, गंभीरराव पडोळ, गोपाळ चौधरी, लासीराम राठोड, शाम उगले, योगेश सामलेटी, गौरव गोधेकर आदींसह उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे