ब्रेकिंग
21 नोव्हेंबर ला जालना येथे ऐतिहासिक धनगर आरक्षणसाठी भव्य महामोर्चा.
0
3
2
1
8
0
जालना/प्रतिनिधी, दि.26
सकल धनगर समाजाच्या दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी जालना येथे होणाऱ्या ऐतिहासिक भव्य महामोर्चाच्या नियोजना संदर्भात खालील ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे
● जाफ्राबाद दि.04/11/203 रोजी सकाळी 10.00 वा. मारोती मंदिर धनगर गली.
● भोकरदन दि.04/11/2023 दुपारी 12.00 विश्रामगृह भोकरदन
वरील दोन्हीही ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून सदरील बैठकीला प्रत्येक गावातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे व जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव या बैठकीस कसे येतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सकळ धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
0
3
2
1
8
0