pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील नृत्य दिग्दर्शकांच्या बैठकीचे आयोजन

0 1 7 4 1 4
जालना/प्रतिनीधी,दि.29
जालना पिथीयन कॉन्सील व कला क्रीडा दूत फ ाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त जानेवारी महिन्याच्या शेवटी आयोजीत होणार्‍या जालना डान्स फे स्टीवल च्या आयोजन व नियोजना करीता जालना जिल्ह्यातील सर्व नृत्य दिग्दर्शक (डान्स कोरीओग्राफ र) यांच्या बैठकीचे आयोजन दि. 31 डिसेंबर 2023 रवीवार रोजी दुपारी 12 वा. मोहन फॅ मीली रेस्टारंट, गणपती गल्ली कॉर्नर, कचेरी रोड, जुना जालना याठिकाणी करण्यात आलेले आहे.
बैठकीत जालना डान्स फे स्टीवलच्या बाबतीत महत्वपुर्ण चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीच्या अधिक माहितीसाठी ऋषी डोंगरे मो.नं. 7972741781 यांच्याशी संपर्क करून सहभाग निश्‍चीत करून घ्यावा. ऐनवेळी बैठकीत सहभागी होता येणार नाही.
तरी जिल्ह्यातील सर्व नृत्य दिग्दर्शकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी.जे., उपाध्यक्ष डॉ. हेमंत वर्मा, श्रीमती वैशाली सरदार, प्रा. गायत्री सोरटी, सचिव सचिन आर्य, कोषाध्यक्ष विजय गाडेकर, सहसचिव सुभाष पारे, सोपान शिंदे, अ‍ॅलेक जॅकब, कार्यकारीणी सदस्य राजेभाऊ मगर, साजीद खान, देवा चित्राल यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे