ब्रेकिंग
देशाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.भागवतजी कराड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड येथे वृक्षारोपण
0
3
2
1
8
1
छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.18
कन्नड येथील ज्ञानदा कौशल्य विकास संस्था (आय टी आय कॉलेज) व उमंग पब्लिक स्कूल येथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व भाजपा जिल्हापाध्यक्ष संजय खंबायते साहेबांच्या प्रेरनेने व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हापाध्यक्ष मा.श्री कैलास भाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून वृक्ष रोपण करण्यात आले
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा शिक्षक सेल तालुका अध्यक्ष विलास इंगळे सर, तालुका सरचिटणीस भगवान ठाकरे सर, सुनील गायकवाड सर, असिफ शेख सर सागर पाटील सर ,नितीन भाऊ राठोड, उमेश राठोड, सजन कदम, राठोड मामा ,बंटी भाऊ, अरुण भाऊ उपस्थित सर्व भाजपचे आदी पदाधिकारी.
0
3
2
1
8
1