pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महात्मा गांधी बद्दल अपशब्द काढल्याबद्दल जालन्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

0 1 7 4 0 8

जालना/ जितेंद्र गाडेकर,दि.30

जालना, आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संभाजी भिडे यांनी सर्व महापुरुष आणि आत्ता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द काढल्या बद्दल तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
या वेळी पक्षनिरीक्षक तथा माजी आ. नामदेवराव पवार,जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख , आमदार राजेश राठोड ,सत्संग मुंढे,कल्याण दले राजेंद्र राख,शेख महमूद, दिनकर घेवंदे व इतर पदाधिकारी यांची उपस्तिती होती.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे