ब्रेकिंग
किटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा संपन्न
0
3
2
1
8
0
जालना/प्रतिनिधी,दि. 20
शासकीय मुलींचे व मुलांच्या वसतिगृहात जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने किटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी अधिक्षक जयश्री महाले. मुख्याध्यापक दिलीप गिरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.डी.गावंडे, यांच्यासह जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा हिवताप अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
2
1
8
0