pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज फडकावत शास्त्रज्ञांचे केले अनोख्या पद्धतीने अभिनंदन!

0 1 2 1 1 2

काजळा/प्रतिनिधी, दि.26

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी चंद्रयान- ३ मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली, याबद्दल शुक्रवार(दि.25) काजळा ता.बदनापूर येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज फडकावत शास्त्रज्ञांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2