pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

0 1 7 2 3 2

हदगाव/प्रतिनिधी,दि.1

दि 1 मे हा दिवस सर्वत्र महाराष्ट्र दिन व कामगार दिनी ध्वजारोहण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील मुख्याध्यापक दीपक किशनराव पाटील वय 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले पाटील सरांनी प्राथमिक शाळा ,माध्यमिक शाळेत विध्यार्थ्यांना सतत 35 वर्ष ज्ञानाचे धडे दिले अतिशय हुशार ,प्रामाणिक ,विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांच्या सानिध्यात राहून काम करण्याची नेहमी धडपड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे साडे तीन वर्षे सेवा त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन ,त्यांच्या नियोजनामुळे क्रीडांगनात जिल्ह्याच्या पातळीवर विद्यार्थी चमकली ,शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कातून संगोपन करण्याची त्यांची मेहनत घेतली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत अनेक विद्यार्थी नवोदय मध्ये लागलेत त्यांच्या कामाची दखल गावजऱ्यानी घेत दि 01 मे 2023 रोजी 35 वर्षे सेवेचे झाल्यामुळे सेवानिवृत्त सोहळा महाराष्ट्र दिनाचे अवचैत्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव ता हदगाव येथे शाळेच्या आवारात शाळेतील शिक्षकांच्या व गावकऱ्यांच्या हस्ते सह पत्नी पाटील परिवाराचा सत्कार करण्यात येथील शिक्षक व शिक्षिका, व गावकऱ्यांच्या वतीने हृदय सत्कार समारंभ उत्साहात साजरी करण्यात आला
सेवानिवृत्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक रामराव मिजगर ,प्रमुख पाहुणे कदम,सर,डोंगरगाव च्या सरपंच श्रीमती कौशल्याबाई निळे तर
यावेळी श्री टाले सर ,डॉ भगवान निळे ,बहाणे सर , भीमराव पाटील ,कदम सर मुख्याध्यापक हडसनी ,गाडगे सर व विध्यार्थ्यांनी दीपक पाटील यांच्या बददल मनोगत व्यक्त केले
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, ग्रामपंचायत कार्यलय डोंगरगाव, शालेय व्यवस्थापन समिती,तंटामुक्त समिती,सेवासहकारी सोसायटी हदगाव,शाश्वत ग्रामविकास केंद्र सामाजिक संस्था डोंगरगाव,पत्रकार ,अंगणवाडी सेविका व गावकरी मंडळी यांच्यावतीने दीपक पाटील व पाटील परिवाराचा हृदय सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते
सूत्रसंचालन किशन अहिले सरांनी केले तर आभार प्रदर्शन नव्याने मुख्याध्यापकाचा धुरा सांभाळनारे गणेश तावडे यांनी मानले व हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती नवाडे मॅडम,श्रीमती पांचाळ मॅडम,श्रीमती चाकोरे मॅडम, मुख्याध्यापक तावडे सर,अहिले सर ,कांबळे सर,शेख सर, सावते सर,माणिक तिव्हळे सर,अंबादास तिव्हळे,सह सर्व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शेवटी भोजनाचा उपस्थित मान्यवरांनी आस्वाद घेतला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे