येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 91.80 टक्के लागला असून 15 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.एकूण 62 विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक नारायण राऊत 86.20 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर कु.जयश्री संपत वाल्हुरे 84.00%,कु.वैष्णवी विष्णू मदनूरे 83.00%,नसरीन बाबू सय्यद 81.60%,कु.ज्योती कृष्णा जसूद 80.80%,राम घनश्याम देवकाते 80.60%,कु.स्वाती बाबासाहेब बोबडे 80.40%, कु.वैष्णवी जगन्नाथ इंदलकर 80.40%,गोपाल रमेश पैठणे 79.80%, कु वैष्णवी नारायण जाधव 79.60%, कु.दिपाली बद्रीनाथ मदनूरे 78.80%, समर्थ कैलास गरड 77.40%, कु.प्रिया विजय सावंत 76.80%, कु.पल्लवी रमेश भालेराव 76.00%,कु.सिमरन अय्युब सय्यद 75.20%, कु.स्वाती कृष्णा जसूद 75.20%
गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिवसाहेब श्री मा सुदामभाऊ शिंदे,गटशिक्षणाधिकारी श्री.क्षीरसागर साहेब,केंद्रप्रमुख श्री.खिल्लारे साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्रीसूर्यकांत गुजर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .