महोत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको नांदेड येथे १४ एप्रिल२०२४ ते 2३ एप्रिल 2024 पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.18
नविन नांदेड येथे हनुमान जन्मोमहोत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको नांदेड येथे १४ एप्रिल२०२४ ते २३ एप्रिल 2024 पर्यंतअनेक धार्मिक कार्यक्रम खालिल प्रमाणे
अखंड हरिनाम सप्ताह दररोज पहाटे पाच ते सहा वाजता काकडा आरती सकाळी सहा ते सात श्र रूद्राअभिषेक, सकाळी सात ते दहा श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते बारा पगाथा भजन दुपारी चार ते पाच
प्रवचन सहा ते सात हरिपाठ
रात्री आठ ते दहा हरिकिर्तन नंतर हरिभजन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन
सप्ताहातील किर्तनकार दि. १६ एप्रिल. रोजी श्री हभप केरबा महाराज कानगुले
दि. १७ एप्रिल रोजी राम जन्म किर्तन हभप नागेंद्र महाराज १७एप्रिल. रोजी श्रीह.भ.प.श्रीहरी महाराज केरले बालकिर्तनकार दि. १८एप्रिल. रोजी श्री ह.भ.प.ऊध्दव महाराज इंजेगाव
दि. १९एप्रिल. रोजी श्री हभप पिराजी महाराज सुनेगाव
दि. २० एप्रिल. रोजी श्री ह.भ.प.यज्ञकांत महाराज कांकाडीकर दि. २१एप्रिल. रोजी श्री ह.भ.प.साहेबराव महाराज पावडेवाडीकर दि. २२ एप्रिल. रोजी श्री ह.भ.प.रेवनाथ महाराज टाक दि.२३ एप्रिल रोजी हभप काल्याचे किर्तन हभप भास्कर बुवा कामारीकर नंतर महाप्रसाद होईल.
श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख कोंडिबा महाराज टाकळिकर
गायक :- घनश्याम महाराज, दिंगाबर महाराज, इत्यादी
मृदंगाचार्य देवानंद महाराज कराळे,अनेक गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड शिवनाम समिती,समस्त समाज बांधव संभाजी चौक सिडको नविन नांदेडच्या वतीने दिले