ब्रेकिंग
दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न
0
3
1
0
5
0
जालना/प्रतिनिधी,दि.12
दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा श्री.गुरु गणेश दृष्टीहिन विद्यालयाच्या मैदानावर गुरुवार दि.12 डिसेंबर 2024 रोजी पार पडल्या. जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे सकाळी श्री.गुरु गणेश दृष्टीहिन विद्यालयाच्या मैदानावर संचालन केले. तर स्पर्धेचे उदघाटन जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजु सोळुंके यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध दिव्यांग शाळांनी आपला सहभाग नोंदविला.
0
3
1
0
5
0