ब्रेकिंग
विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा जालना जिल्हा दौरा

0
3
8
6
5
4
जालना/प्रतिनिधी, दि.15
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. श्रीमती डॉ. गोऱ्हे या शुक्रवार दि. 16 मे, 2025 रोजी दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी व ऊसतोड कामगार व इतर विषयांवर शासकीय अधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती राहतील. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथून सोईनुसार परभणीकडे प्रयाण करतील.
0
3
8
6
5
4

