ब्रेकिंग
रांजणगाव शेणपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

0
3
2
1
6
3
छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.15
रांजणगाव शेणपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष व मल्हार महासंघ मराठवाडा प्रमुख आनिल वाढोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून मोठ्या थाटात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सविता शिंदे, , फुके ताई, ढेपले ताई, सोणाग्रे ताई, मायेशवरी वाढोणकर मावशी, ढेपले साहेब, अक्षय ढोले आदीसह समाज बांधवांची उपस्थिती होती
0
3
2
1
6
3