ब्रेकिंग
रविंद्र किराणा चे रुकर बंधूना मातृशोक

0
3
1
4
2
6
जालना/प्रतिनिधी, दि.5
गेवराई – गेवराई येथील प्रतिष्ठित व्यापारी तसेच रविंद्र किराणा व शिवहर फर्म चे श्री राजेंद्रअप्पा रुकर, श्री विठ्ठलअप्पा रुकर व कै.यशवंतअप्पा रुकर यांच्या मातोश्री गं.भा. चंद्रभागाबाई भाऊराव रुकर (शेटे), यांचे अल्पशा आजाराने दि ०४/०२/२०२४ रोजी साय ६.०० वा निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
गेवराई येथील रुकर परिवार मेन रोड च्या श्री रेणुका मातेचे पुजारी म्हणून सेवा करतात तसेच चंद्रकला आई यांनी नित्यनियमाने शेवटपर्यंत रेणुका मातेची मनोभावे सेवा केली सेवा केली.
त्यांच्या पश्चात दोन मुले श्री राजेंद्रअप्पा, विठ्ठलअप्पा तसेच सुना, नातू, पंतु असा मोठा परिवार आहे.
0
3
1
4
2
6