pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर आरक्षणासाठी वाळूज येथे रस्ता रोको आंदोलन

0 1 7 4 0 8

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.28

आज (दि.28) रोजी वाळुंज येथे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या दहा दिवसापासून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कोकणवाडी येथे उपोषणाला मेंढ्यासह बसलेले समाज बांधव हरिचंद्र वैद्य व रंगनाथ राठोड, संपत रोडगे हे उपोषणाला बसले असून आतापर्यंत या उपोषणाची सरकारने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे आज संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील सकल धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे