ब्रेकिंग
विभागीय तायक्वांदो स्पर्धेत जालन्याच्या जागृती वाघमारे हिने पटकावले सुवर्ण पदक..
0
4
1
3
3
6
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7
क्रीडा व युवक सेवा संचालयनाय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा
संकुल गारखेडा, छत्रपती
सांभाजीनगर येथे ता ०६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत जाफराबाद तालुक्यातील वरूड बु येथील रहिवासी जिजाऊ इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु जागृती राजेंद्र वाघमारे हिने छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो ह्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे ह्या विजयाने गायत्री हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
4
1
3
3
6
