मल्हार महासंघाच्या नवनियुक्तपदाधिकारी निवड व मेंढ्यापाळ आढावा बैठक संपन्न

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.19
आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मेंढ्या पाळ बांधवाची आढावा बैठक व मल्हार महासंघ पदाधिकाऱ्याची नवनियुक्त निवड प्रक्रिया संपन्न मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास दादा कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली असून यावेळी मल्हार महासंघ मेंढपाळ जिल्हाप्रमुख श्री साईनाथ मोरे गंगापूर युवक तालुका अध्यक्ष श्री.अक्षय ढोले व छत्रपती संभाजीनगर शहर उपाध्यक्षपदी श्री. नानासाहेब जानराव मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास दादा कोळेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊनही निवड करण्यात आली आहे यावेळी उपस्थित मल्हार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री संतोष थोरात प्रदेश संघटक श्री रामेश्वर लव्हाळे प्रदेश सचिव अनिल भालेकर मराठवाडा अध्यक्ष श्री. संजय फटाकडे मराठवाडा प्रमुख श्री अनिल वाढोणकर मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख सौ मीराताई जानराव छ.संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष रामकिशन सोरमारे व या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व आदी पदाधिकारी व समस्त मेंढ्यापाळ बांधव उपस्थित होते