ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश के. के. तातेड यांचा दौरा
0
3
2
2
1
4
जालना/प्रतिनिधी,दि. 31
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायाधीश के.के. तातेड हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यावर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमानूसार मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने गुरुवार दि. 1 जुन 2023 रोजी सकाळी 5.15 वाजता जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृह जालना येथे राखीव. वेळेनुसार किनगाव जाट्टु ता.लोणारकडे वाहनाने प्रयाण करतील. रविवार दि. 4 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता किनगाव जाट्टु, शिरपूर, ता.लोणार येथून जालना कडे प्रयाण करतील. रात्री 10.15 वाजता देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0
3
2
2
1
4