ब्रेकिंग
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा

0
3
2
2
2
0
जालना/प्रतिनिधी,दि.22
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. श्री. सावकारे यांचे शुक्रवार, दि. 23 मे, 2025 रोजी सकाळी जालना रेल्वेस्थानक येथे आगमन होणार असून, शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून भारतीय जनता पक्ष कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.00 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 2.30 वाजता शासकीय वाहनाने जालना येथून भुसावळ, जि. जळगावकडे प्रयाण करतील.
0
3
2
2
2
0