ब्रेकिंग
हज यात्रेकरुंसाठी 15 मे रोजी लसीकरण सत्र
0
3
1
1
4
0
जालना/प्रतिनिधी,दि.9
हजयात्रा-2024 करीता जाणाऱ्या हज यात्रेकरुंसाठी लसीकरण सत्र दि 15 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय, जालना येथील बी.एस.सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आले आहे. तरी या लसीकरण सत्राचा हज यात्रेकरुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
0
3
1
1
4
0