टेंभुर्णी येथील दत्तनगर शाळेत स्टार स्पोर्ट गणवेश वाटप

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
टेंभुर्णी जिल्हा परिषद प्रा शाळा दत्तनगर टेंभुर्णी येथे विद्यार्थ्यांना स्टार स्पोर्ट चे गणवेश वाटप करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश गडकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांना या एस्टार स्पोर्ट गणेशामुळे विविध खेळांना सुद्धा चालना मिळते व या गणेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता यावेळी उपस्थित प्रभारी मुख्याध्यापक सौ. लोखंडे मॅडम सौ. उगले मॅडम श्रीकृष्ण आवळे सर रेणुका माता संस्थान च्या संचालिका सौ. सखुबाई छबुराव कांबळे सौ. सरस्वती देशमुख व शालेय समिती सदस्य शंकर भाऊ सोनसाळे व शालेय समिती सदस्य शेख भैय्या व शेक मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



