हादगाव ते बाळापुर जाणारी एसटी बस चालू करण्याची मागणी

हदगाव/प्रतिनिधी, दि.21
हादगाव ते बाळापुर जाणारी एसटी बस उंचाडा येथे चालू करण्यासाठी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे सदरील बस लवकरात लवकर एक ते दोन दिवसांमध्ये चालू करण्याची विनंती केली आहे बस चालू न झाल्यास आगार प्रमुख यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांना घेऊन हे आंदोलन करण्याचा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे
निवेदन देताना युवा सेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील हडसणीकर सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष विलासराव चव्हाण युवासेना मनाठा सर्कल प्रमुख सचिन पाटील चव्हाण अविनाश पाटील हरडपकर ग्रामपंचायत सदस्य नारायणराव चव्हाण भास्करराव चव्हाण जनक निल्लेवार रामराव पतंगे मामा ज्ञानेश्वर चव्हाण गजानन चव्हाण सोपान चव्हाण कैलासराव चव्हाण विठ्ठल पौळ राजेश चव्हाण राजु आनंदराव चव्हाण सोपान चव्हाण मनोज जगताप संतोष चव्हाण योगेश गायकवाड राजेश किसनराव चव्हाण ज्ञानेश्वर दिगंबर चव्हाण कैलासराव चव्हाण सुनील चव्हाण रामदास चव्हाण हे हजर होते