pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बीटस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत यणोरा जिल्हा परिषद शाळेचे यश

0 1 7 4 0 8

विरेगाव /गणेश शिंदे दि.20

जालना तालुक्यातील चार केद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग 1 ते 5 वी च्या विद्यार्थीची दि 20 रोजी बुधवारी बिटस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा शिक्षण विस्तार अधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत हडप सावरगाव बिट अंतर्गत उटवद , हडप सावरगाव, सिंधीकाळेगाव व सावंगी तलान हे चार केंद्र सहभागी झाले होते. 1 ते 5 या गटात उटवद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येनोरा हा संघ विजयी झाला. सहभागी विध्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक जितेंद्र कांबळे व मुख्याध्यापक दिपक वनगुजरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्रप्रमुख अशोक उबाळे, एस बी सातपुते, एस बी भालेराव , भागवत जेटेवाड शिक्षक उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे