ब्रेकिंग
जुई धरण पात्रात 85% जल साठा धरता खालील नदी काठच्या गावांना पाटबंधारे खात्याकडुन सावधानतेचा इशारा

0
3
2
1
6
5
भोकरदन/ संजीव पाटील,दि.27
भोकरदन तालुक्यातील सुरंगली दानापुर जुई मध्यम प्रकल्प जुईधरण पात्रात 85% जलसाठा उपलब्ध आहे.पाऊस चालु आहे.जुई धरण पात्रातुन सांडव्या द्वारे पाणी सोडल्यास धरणा खालील गावात पुरपरीस्थीती निर्माण होऊ शकते. जुई धरण शाखा अभियंता यांनी पत्रक काढुन धरणा खालील गावांच्या शेतकरी नागरीकांनी गुरेढोरे, शेती अवजारे ,शेती साहित्य. यांची काळजी घ्यावी.असे आवाहन जुई धरण शाखाधिकारी यांनी केले आहे.
0
3
2
1
6
5