pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

0 3 8 6 5 4

जालना/प्रतिनिधी,दि. 26 

 

 राज्यनिवडणूक  आयोगाने  स्थानिक  स्वराज्य  संस्था  सार्वत्रिक  निवडणूक-2025  साठी  दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी  कार्यक्रम  जाहीर  केला आहे.  निवडणूक  कार्यक्रम जाहीर  केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. कार्यक्रमानूसार अंबड, भोकरदन व परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. तरी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता अंबड, भोकरदन व परतूर या शहरातील साप्ताहिक बाजार मंगळवार दि.2 डिसेंबर 2025 रोजी संपुर्णत: बंद ठेवावेत तसेच खाजगी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे