ब्रेकिंग
आदर्श शिक्षक उद्धव इंगळे यांचे निधन

0
3
2
1
6
7
जालना/प्रतिनिधी, दि.23
जालना शहरातील जिल्हा परिषद प्रशाला (मुलींची) येथील आदर्श
शिक्षक उध्दव दाजीबा इंगळे (५५) यांचे २२ जुलै रोजी तीव्र हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजयी, पुतणे
यांच्यासह मोठा परिवार आहे. ते मंठा तालुक्यातील लिंबोना या गावचे रहिवाशी होत. त्यांच्यावर जालना येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार
करण्यात आले.
0
3
2
1
6
7