ब्रेकिंग
सौरऊर्जा व इतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना आवाहन
0
3
1
2
8
3
जालना/प्रतिनिधी,दि.07
जिल्ह्यातील काम चालु असलेल्या प्रकल्पावर येवून कोणी दादागिरी करुन खंडणीसाठी प्रकल्पाचे काम बंद पाडणे, रस्ता अडविणे, अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारकांवर हल्ले करणे, कॉपर वायर व सोलर साहित्याची चोरी करणे अशा प्रकारचे प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील चालू असलेल्या सौरऊर्जा व इतर प्रकल्प अधिकारी, प्रतिनिधींनी तात्काळ संबंधित पोलिस ठाणे अथवा जालना पोलिस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
1
2
8
3