pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

0 3 8 4 2 7

जालना/प्रतिनिधी,दि.8 

राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानूसार शनिवार दि.13 सप्टेंबर 2025 रोजी जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने लोक अदालतीबाबतची माहिती व प्रसिध्दी घरा-घरापर्यंत पोहचावी या उद्देशाने व लोकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघावे या हेतूने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावी यासाठी विधिज्ञ, पक्षकार व शासनाच्या विविध विभागांनी –अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव करीम खान यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे