pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

दीपावली निमित्त शिवसेना उरण शहर शाखे तर्फे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उरण शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांना मोफत सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. या सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते गुरुवार दिनाकं 08 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला.या वेळी नगरसेवक अतुल ठाकूर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख कैलास पाटील, शिक्षक सेनेचे महेश गावंड व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे