pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ओम अरुण घनघाव हा मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम

ओमची विभागासाठी निवड

0 3 2 1 6 7

जालना/प्रतिनिधी,दि.15

बदनापूर तालुक्यातील आदर्श विद्यालय सायगाव (डो.) या शाळेचा विद्यार्थी ओम अरुण घनघाव हा जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम आला आहे.

याबद्दल ओम घनघाव या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष नाथाभाऊ घनघाव व संस्थेचे सचिव दामोदर ठोंबरे सर यांचे हस्ते विद्यार्थी व पालकाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्याचे व पालकाचे अभिनंदन केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे