ब्रेकिंग
कल्याणराव थोरात यांची तालुकाध्यक्ष पदी निवड

0
3
2
1
6
4
जालना/प्रतिनिधी,दि.18
घनसावंगी तालुक्यातील बोरगाव येथील कल्याणराव थोरात यांची राजेश भैय्या टोपे मित्र मंडळ घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांना निवडीचे पत्र देतांना माजी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.यानिवडी बद्दल कल्याणराव थोरात यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
3
2
1
6
4