पन्नासवा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण कुंचेली ता.नायगाव जी.नांदेड येथे 8 फ्रेबु.ते 15 फ्रेबु. 2024 धार्मिक सप्हाचे आयोजन

नांदेड/चंपतराव ठाकरे पाटिल,दि.3
श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता. नायगाव येथे (दि. 8 फ्रेबु.२०२४ ते पासुन अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता काकडी आरती भजन, सकाळी 7ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन,सांय. 6ते 7हरिपाठ, रात्री आठ ते वाजता हरिकीर्तन आणि रात्री अकरा वाजता हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात दि. 8फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. विष्णुदास महाराज तांदळिकर, दि. 9 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. त्रंबक महाराज नंदगावकर
दि. 10 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प. योगेश महाराज वसमंतकर
, दि. 11 फ्रेबु
रोजी श्री ह.भ.प. राम महाराज पांगरगेकर
, दि.12 फ्रेबु रोजी श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर
दि. 13 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प.विकास महाराज दसवाडीकर
दि.14 फ्रेबु. रोजी श्री ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर
दि.15 फ्रेबु. रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.भ.प. किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
*गायनाचार्य* हभप बापुराव पाटिल टाकळिकर, हभप गंगाजी महाराज खतगाव हभप भागवत पाटिल तांदळिकर,साईनाथ पा.खैरगावकर,रमेश पा.खैरगाव,
*मृदंगाचार्य* हभप विश्वेश्वर महाराज कोंलबि,तुकाराम जाधव मोकासदरा,मइरदओडए सर येवती
*दि.11 फ्रेबु. 2024 रोजी आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा बोर्ड अनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर ईतर प्रमुख पाहुणे घ्या हस्ते अनावरण नियुक्ती वितरण सोहळा सांय. 5 वाजता होईल
दि. 14 फ्रेबु.रोजी सांय 4 वाजता माऊलीची पालखी मिरवणूक निघणार आहे. सकाळि
9 ते 12 काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल या सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त कुंचेली गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
असे प्रसिध्दीपत्रक श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता.
नायगावच्या वतीने दिले