pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पनवेल ते उलवे नोड गव्हाण बस चालू करण्याची मनसेची मागणी

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे नोड गव्हाण विभागातील पदाधिकाऱ्यांची सातत्याने मागणी आहे की पनवेल ते उलवे नोड -गव्हाण अशी बस चालु करण्यात यावी यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात आगार प्रमुखांना तसे निवेदन पण दिलेले आहे त्या अनुषंगाने आज पनवेल आगार प्रमुख सुहास चौरे आणि निरीक्षक ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन मनसे तर्फे त्यांना स्मरणपत्र देण्यात आले. पनवेल ते उलवे नोड- गव्हाण अशी बस चालु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील ,पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी ,
उलवे गाव शाखा उपाध्यक्ष संदीप म्हात्रे व ॲड शुभम मढवी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे